Pune | Wed, 18 March 2026

Ad

बारामती येथील शासकीय वैद्यकीय संलग्नित रूग्णालयासही ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव – मंत्री हसन मुश्रीफ

Sunil Goyal | 2 views
बारामती येथील शासकीय वैद्यकीय संलग्नित रूग्णालयासही ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि.१८ : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ असे नाव दि. ३१ मे २०२३ रोजी देण्यात आले होते. आता बारामती येथील शासकीय वैद्यकीय संलग्नित रूग्णालयासही ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याचा निर्णय दि. १३ मार्च २०२६ रोजी शासनाने घेतला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

००००

संध्या गरवारे,वि.स.अ.

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp