Pune | Thu, 19 March 2026

Ad

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी

Sunil Goyal | 3 views
गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी

मुंबई, दि. १९: गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १९ मार्च) आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गुढी उभारुन पूजा व आरती केली. यावेळी लोकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp