Pune | Tue, 17 March 2026

Ad

जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद-दी-चादर प्रचार प्रसार कार्यक्रम दौरा

Sunil Goyal | 10 views
जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद-दी-चादर प्रचार प्रसार कार्यक्रम दौरा

सातारा दि. २५: श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समापन कार्यक्रमा निमित्त नवी मुंबईमध्ये 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार दौरा    नियोजन भवन जिल्हाधिकारी सातारा येथे पार पडला.

यावेळी वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील,  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक तथा हिंद-दी-चादर, समन्वय समितीचे समन्वयक,  हिंद-दी-चादर राज्यस्तरीय समन्वय समिती सह अध्यक्ष अॅड. पंडित राठोड,  हिंद-दी-चादर, राज्य स्तरीय समन्वय समिती सदस्य किसन राठोड,   हिंद-दी-चादर”, राज्यस्तरीय समन्वय समिती सह अध्यक्ष श्रीमंत राजे चव्हाण,  सह अध्यक्ष नागपूर विभाग विलास राठोड, हिंद-दी-चादर, क्षेत्रिय समिती सदस्य नांदेड डॉ. मोहन चव्हाण,   क्षेत्रीय समिती सदस्य भिकन जाधव  जिल्हा क्षेत्रीय समन्वयक सचिनजी वालवेकर तसेच शिख, सिंधी, बंजारा तसेच वाल्मिकी समाजाचे प्रमुख उपस्थित होते.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp