Pune | Sat, 16 May 2026

Ad

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन

Sunil Goyal | 24 views
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन

नागपूर, दि. २३ : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp