Pune | Wed, 01 July 2026

Ad

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Sunil Goyal | 1 views
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 1: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कक्ष अधिकारी निलेश हरड, संदेश उतेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण, विनोद सोरटे यांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

प्रविण भुरके/ससं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp