Pune | Wed, 01 July 2026

Ad

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

Sunil Goyal | 1 views
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि.1 : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.

प्रा. शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधिमंडळ सचिव-३, डॉ. विलास आठवले, सचिव-४, शिवदर्शन साठ्ये  उपस्थित होते.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp