Pune | Wed, 17 June 2026

Ad

महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Sunil Goyal | 3 views
महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १७ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माहराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड, सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून यावेळी अभिवादन  केले.

000

धोंडिराम अर्जुन/ससं

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp