
मुंबई, दि. १७ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी व जवान यावेळी उपस्थित होते.
0000
