Pune | Wed, 01 July 2026

Ad

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

Sunil Goyal | 1 views
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

मुंबई, दि. 1 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानभवन परिसरात स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp