Pune | Mon, 22 June 2026

Ad

आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

Sunil Goyal | 1 views
आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि. २२ :  विधानपरिषदेत पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला.

पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह माजी वि.प.स. दिवंगत प्रा. भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैय्यालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp