
मुंबई, दि. २२: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा कामकाजास सुरुवात झाली.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री व विधानसभा सदस्य यावेळी उपस्थित होते.
०००
एकनाथ पोवार/स.सं.
